आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या नावाने लॉन्च झाला लेटेस्ट फीचर्स असलेला शाही स्मार्टफोन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. देशात तसेच विदेशातही मोदींचे लाखों चाहते आहेत. याचे ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास नरेंद्र मोदींच्या नावाने स्मार्टफोन आणि फॅबलेट लॉन्च करण्यात आला आहे. एक गुजराती कंपनीने हे दोन मॉडेल लॉन्च केले आहेत.

'स्मार्ट नमो' असे नाव असलेल्या या फोनमध्ये लेटेस्ट फीचर्स आहे. 'स्मार्ट नमो'ची प्री-ऑर्डर सुरु झाली असून ग्राहकांना अवघ्या 999 रूपयांत फोन ऑर्डर करता येणार आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, 'स्मार्ट नमो'चे शानदार फीचर्स आणि किती रुपयांत उपलब्ध होईल हा स्मार्टफोन?'