आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Xiaomi Redmi 1s About To Launch In India @Rs 6999

Xiaomi लॉन्च करणार स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या, भारतातील TOP चीनी स्मार्टफोनबद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(RedMi 1S)
गॅजेट डेस्क - चीनी अॅपलच्या नावाने प्रसिध्द असलेल्या Xiaomi कंपनीने mi3 स्मार्टफोनने भारतात चांगलीच धुमाकूळ घातली असताना कंपनी आता आपला दुसरा स्वस्त स्मार्टफोन RedMi 1S भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या स्मार्टफोनची झलक फेसबुकच्या माध्यमातून प्रसिध्द केली असून या स्मार्टफोनची किंमत केवळ 6999 रुपये एवढी ठेवली आहे. हा फोन 26 ऑगस्टला लॉन्च होणार आहे.

फीचर्स-
* 4.7 इंचाची स्क्रीन
* 720x1280 पिक्सल रेजोल्यूशन
* 16 मिलियन कलर डिस्प्ले
* 1.6 GHz क्वाड-कोर प्रोसेसर
* 1 GB रॅम
* 8 GB इंटरनल मेमरी
* 64 GB एक्स्पांडेबल मेमरी
* 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 1.6 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* अँन्ड्राईड 4.3 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम
* 2000 mAh बॅटरी
भारतीय स्मार्टफोन बाजारात चीनी स्मार्टफोनची संख्या वाढत आहे. Divyamarathi.com तुम्हाला आज भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय 8 चीनी स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर चीनी स्मार्टफोन्स आणि त्यांच्या फिचर्सबद्दल...