आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LAVA Iris 406Q लॉन्च; 6,999 रुपयांत मिळतोय LATEST SMARTPHONE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लावा मोबाइल कंपनीने आपला महत्त्वाकांक्षी 'Iris 406Q' स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सध्या 'फ्लिपकार्ट' वेबसाइट हा फोन ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. 'फ्लिपकार्ट'वर या फोनची किमत 6,999 रुपये आहे. मात्र, कंपनीच्या अधिकृत‍ वेबसाइटवर या फोनची किमत 7,499 रुपये सांगण्यात आली आहे.

सगळ्यात स्वस्त अँड्रॉइड किटकॅट स्फार्टफोन...
LAVA Iris 406Q हा अँड्रॉइड जेलीबीन 4.3 ऑपरेटिंग सिस्टमने अद्ययावत आहे. विशेष म्हणजे हा फोन अँड्रॉइड 4.4 किटकॅटनेही अपग्रेड करता येणार आहे. Iris 406Q हा आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त अँड्रॉइड किटकॅड फोन ठरला आहे. लवकरच या फोनमध्ये 4.4 ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड करून दिली जाणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, LAVA Iris 406Q मधील फीचर्स...