आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4.7 इंच स्क्रिन असणारा Iris Pro 15,999 रुपयांत बाजारात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब-याच दिवसांपासून चर्चेत असणारा LAVA चा Iris Pro आखेर लॉन्च झाला आहे. Iris Pro ची किंमत 15,999 रूपये आहे. हा स्मार्टफोन MICROMAX TERBO आणि लवकरच येणा-या MOTO G ला टक्कर देईल. या दोन्ही फोनच्या तुलनेने Iris Pro स्वस्त आहे. हा स्मार्टफोन या आधीच लॉन्च होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते पण कंपनीने लॉन्चींग टाळले.
Iris Proचे खास फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...