आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lava Iris X8 Octa Core Processor Smartphone Launched News In Marathi

Lava ने लॉन्च केला Fast Processor स्माटफोन; किंमत 8999 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: Lava Iris X8)

भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी Lava ने आपला नवा Iris X8 फोन लॉन्च केला आहे. Iris X8 हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. सर्व रिटेल स्टोअर्सवर हा फोन उपलब्ध झाला असून त्याची किंमत 8999 रुपये आहे. तसेच ई- कॉमर्स साइट 'फ्लिपकार्ट'वर देखील हा फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Lava Iris X8 हा फोन ड्युअल सिम आहे. फोनसोबत एअरटेलतर्फे 500MB पर्यंतचा 3G डाटा आणि 2G डाटा दोन महिन्यांसाठी महिन्यांसाठी अगदी मोफत मिळणार आहे. तसेच फोनसोबत फ्लिप कव्हर देण्यात येत आहे.

Lava Iris X8 हा फोन अँड्रॉइड किटकॅट 4.4 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. तसेच अँड्राइडचे लेटेस्ट व्हर्जनमध्ये (लॉलीपॉप 5.0) अपग्रेड करता येईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा Lava Iris X8 मधील फीचर्स