आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lava Launches 7 Inch Dual Core XTron ETab At Rs 6499

PHOTOS: स्वस्त टॅब्लेटची सुट्टी करणारा Lava XTron e Tab

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेटच्या दुनियेत स्वस्त मोबाईल उतरविल्यानंतर 'लावा' कंपनीचा अत्याधुनिक टॅब्लेट बाजारात दाखल झाला आहे. Lava XTron eTab असे या मॉडेलचे नाव असून फक्त 6499 रुपये या टॅबची किंमत आहे.

1.5 GHz चे पॉवरफूल Dual Core Coetex A9 प्रोसेसरने हा टॅब अद्ययावत आहे. तसेच यात Mali-400 3D ‍graphics प्रोसेसर युनिट बसवण्यात आले आहे. सोबत 1GBची RAM आहे.

Lava XTron eTab मधील फीचर्स माहीत करून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....