आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lava Slashes Price Of Iris X1 By 1000 Rs News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयफोन सारखा दिसणारा Lava Iris X1 स्मार्टफोन एक हजारांनी झाला स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(lava iris x1)
Lava कंपनीचा लेटेस्ट लो बजेट अँड्रॉइड किटकॅट iris x1 स्मार्टफोन स्वस्त झाला आहे. एक हजार रुपयांनी iris x1 किंमत कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मोटो E लॉन्च झाल्यानंतर जून महिन्यात iris x1 लॉन्च झाला होता. तेव्हा या फोनची किमत 7999 रुपये होती. मात्र, आता किमत झाल्यानंतर iris x1 हा फो 6999 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

iris x1 च्या बिल्ट आणि डिझाइनबाबत सांगायचे झाले तर हा फोन हुबेहूब iphone 5S सारखा दिसतो. स्टायलिश लुकसोबत या फोन लो बजेट आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, iris x1 चे लेटेस्ट फीचर्स...