आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lenovo A328 Has Been Launched In India At Rs. 7,299 News In Divya Marathi

Lenovo ने लॉन्च केला लो बजेट A328 स्मार्टफोन लॉन्च; किमंत 7299 रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Lenovo A328)
गॅजेट डेस्क - लिनोव्हो कंपनीने त्यांचा नवा लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. A328 या कोडनेमने लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनची किंमत 7299 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. कंपनीने भारतीय मार्कटमध्ये त्यांची विशेष A सीरीज लॉन्च केली आहे. हा नवा A328 स्मार्टफोन काळा आणि पांढर्‍या रंगात उपलब्ध आहे.
लिनोव्होचा हा फोन अँड्रॉईड किटकॅट 4.4 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या फोनला कंपनीने विना प्राईजटॅग त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर लिस्ट केले होते.
पुढील स्लाईडवर पाहा, या फोनचे फीचर्स -