(lenovo A5-80)
Lenovo कंपनीने भारतीय मार्केट
आपला लेटेस्ट टॅबलेट A8-50 लॉन्च केला आहे. मागील काही आठवड्यांपूर्वी Lenovo ने A7-30 आणि A7-50 हे दोन टॅब लॉन्च केले होते. आता 8 इंची स्क्रीन असलेला न्यू A8-50 लॉन्च केला आहे. या टॅबची किमत 17,490 रुपये आहे.
Lenovo A8-50 टॅब ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात केला. A8-50 टॅब सध्या मिडनाइट ब्लू रंगात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्स वाचा, Lenovo A8-50 मधील स्पेसिफिकेशन...