आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lenovo ने लॉन्च केला शानदार क्वाड-कोर ड्युअल सिम स्मार्टफोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी 'लेनोवा'ने आपला नवा क्वाड-कोर ड्युअल सिम स्मार्टफोन सादर केला आहे. 'S660' असे याचे नाव असून 13,999 रुपये किमत आहे. कंपनीच्या अधिकृत ई-स्टोअर आणि अन्य सर्व ऑनलाइन स्टोअर्सवर 'लेनोवा'चा नवा स्माटफोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पर्सनल कॉम्प्युटर निर्माता 'लेनोवो' कंपनी स्मार्टफोनमध्येही आघाडीवर आहे. 'लेनोवो'ची भारतीय गॅझेट मार्केटमध्ये चांगली इमेज आहे. 'Gartner'च्या एका अहवालानुसार, 2013 मध्ये 'लेनोवो'चे स्मार्टफोन जगात तिसर्‍या क्रमांकावर होते. 'लेनोवो'ची व्हाइब सीरीज भारतीय बाजारात लोकप्रिय ठरली होती. याशिवाय 'लेनोवो'च्या टॅबलेट्‍सला खूप मागणी आहे.

पुढील स्लाइड्स वाचा, लेनोवाच्या नव्या S660मधील फीचर्स...