आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LG Announced Its LG G3, Its Latest Android Flagship Smartphone.

एलजीचा हाय एंड स्मार्टफोन : जी-3

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी एलजीने सेऊल येथे जी-3 हा हाय एंड स्मार्टफोन सादर केला. कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले, हा हँडसेट सॅमसंगच्या गॅलक्सी एस-5 ला कडवी स्पर्धा करणार आहे.
5.5 इंच क्वॅडएचडी टचस्क्रीन
2.5 गिगाहट्झ क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
०16 व 32 जीबी विस्तारित मेमरी कार्ड
०13 मेगापिक्सल रिअर, तर 2.1 एमपी फ्रंट कॅमेरा
3000 एमएएच बॅटरी आणि 149 ग्रॅम वजन
51,000 रुपये किंमत