LG ने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन "LG एफ70" भारतीय बाजारात सादर केला आहे. यापूर्वी हा फोन 'मोबाइल वर्ल्ड कॉन्फेरन्स'मध्ये सादर करण्यात आला होता. या फोनची 19.,500 रूपये किंमत आहे. LG एफ70चे खास वैशिष्ट्ये म्हणजे, 4G एलटीई नेटवर्क काम करतो. कंपनीने या फोनमध्ये 4.5 चा डब्लूव्हीजीए आयपीएस डिस्प्ले स्क्रीन दिला आहे. यात 1.2 GHz क्वॉलकोम क्वॉडकोर प्रोसेसर, 1GB तसेच 4GB इंटरनल मेमरी दिली आहे.
(फोटो:LG एफ70)
पुढील स्लाइड्सवर वाचा वैशिष्ट्ये...