आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3Gची वाटचाल आता 4Gच्या दिशेने; 13.0 MPच्या कॅमेराने सज्ज ‘एलजी G2’ लॉन्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने ‘एलजी जी 2’ हा '4जी' सक्षम अँड्रॉइड स्मार्टफोन सादर केला आहे. यामुळे 3Gची वाटचाल आता 4Gच्या दिशेने सुरू झाली आहे. ‘एलजी जी 2’च्या रूपाने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे कंपनीच्या मोबाइल संपर्क उत्पादन आणि विपणन विभागाचे प्रमुख अमित गुजराल यांनी सांगितले. पुढील वर्षापर्यंत फोर-जी मोबाइल संपर्काच्या मुख्य प्रवाहात येईल, असेही गुजराल म्हणाले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'एलजी जी 2' वैशिष्ट्ये