आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LATEST: LG G3 लवकरच बाजारात; जाणून घ्या, टॉप 5 फीचर्स!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
LG मोबाइल कंपनीने आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करण्‍याच्या तयारीत आहे. LG G3 स्मार्टफोन लंडन येथील एका इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या G2 ला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सन 2013 मधील टॉप 10 स्मार्टफोनमध्ये LG G3 ने स्थान मिळवले होते. याच अपेक्षेने LG G3 बाजारात सादर करण्यात येणार आहे.
LG चा नवा स्मार्टफोन अद्ययावत फीचर्सनी परिपूर्ण आहे. फुल हाय डेफिनेशनपेक्षाही शानदार डिस्प्ले आणि फुल गेमिंग कंट्रोल सिस्टिसह अनेक हेल्थ फीचर्स आहेत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, LG G3 मधील टॉप 5 फीचर्स...