एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने मुंबई येथे एलजी जी-3 स्मार्टफोन बॉलीवूड अभिनेते
अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सादर केला. यावेळी कंपनीचे एमडी सून न्योन उपस्थित होते.
जी-3 ची वैशिष्ट्ये -
> 5.5 इंच क्वाड एचडी डिस्प्ले
> 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
> ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझर प्लस सुविधा
> 2.1 एमपी फ्रंट कॅमेरा
> अँड्राइड किटकॅट ओएस
> 3000 एमएएच बॅटरी
किमत
47,990 रुपये 16 जीबी व्हर्जन
50,990 रुपये 32 जीबी व्हर्जन