आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lg L70 Dual And L90 Dual Available Online @ Rs 14,500 And Rs. 17,499

भारतात लॉन्च झाले LG चे दोन मिड रेंज स्मार्टफोन; किंमतीसह जाणून घ्या फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

LG ची L-series III चे लेटेस्ट स्मार्टफोन L70 आणि L90 ऑनलाइन उपलब्ध झाले आहे. सोमवारी हे दोन्ही स्मार्टफोन 'स्नॅपडील'वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत L70 ची किंमत 14,500 रुपये आणि L90 ची किंमत 17,499 रुपये आहे.

'स्नॅपडील'वर हे दोन्ही स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले असले तरी लॉन्चिंगची अधिकृत घोषणा
होणे बाकी आहे. स्नॅपडीलतर्फे 12 दिवसांत हे फोन उपलब्ध करून देण्याचा दावाही करण्यात आला आहे.

LG कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, L series IIIचे ती स्मार्टफोन L90, L70 आणि L40 हे स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मोबाईल वर्ल्ड कन्फरन्स'मध्ये लॉन्च करण्यात आले होते. LG चे ति‍नही बजेट फोन असून ते लेटेस्ट फीचर्सने अद्ययावत आहेत. यापैकी दोन फोनमध्ये अँड्राइड किटकॅट 4.4 ऑपरेटींग सिस्टिम आहे.

पुढील स्लाइड्‍वर क्लिक करून जाणून घ्या, L70 व L90 मधील फीचर्स