आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलजीचा जादुई फोन आला भारतात, कर्व्‍ह्ड स्‍क्रीन, आपोआप मिटतील स्‍क्रॅचेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलजी इलेक्‍ट्रॉनिक्‍सने राऊंड स्‍क्रीन असलेला जी फ्लेक्‍स फोन अखेर भारतात लॉंच केला आहे. यासोबतच कंपनीने कर्व्‍ह्ड स्‍क्रीन असलेला टीव्‍हीदेखील भारतात सादर केला आहे. जी फ्लेक्‍स ऑक्‍टोबरमध्‍येच काही देशांमध्‍ये लॉंच करण्‍यात आला होता.

सॅमसंगने सर्वप्रथम राऊंड-कर्व्‍ह्ड स्‍क्रीन असलेला स्‍मार्टफोन इतर देशांमध्‍ये लॉंच केला होता. परंतु, हा फोन भारतात सादर करण्‍यात आलेला नाही. परंतु, एलजीने त्‍यापूर्वीच हा फोन भारतात सादर केला. त्‍यामुळे एलजी जी फ्लेक्‍स हा भारतातील पहिला राऊंड स्‍क्रीन असलेला फोन ठरला आहे. भारतात फेब्रुवारी 2014पर्यंत हा फोन विक्रीसाठी उपलब्‍ध होणार आहे.

एलजीच्‍या नव्‍या फोनचे फिचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...