आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LG चा लेटेस्ट \'L65\' स्मार्टफोन लॉन्च; अँड्रॉइड किटकॅटसह ड्युअल सिम फीचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाची स्मार्टफोन निर्माता LG ने आपल्या 'L' मालिकेतील आणखी एक लेटेस्ट स्मार्टफोन सादर केला आहे. LG चा नवा स्मार्टफोन 'मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस 2014'मध्ये (MWC 2014) सादर करण्यात आलेल्या 'L70' आणि 'L90' या L मालिकेतील आहे.

'L65' असे या स्मार्टफोनचे नाव असून सध्या रशियन वेबसाइटवर उपलब्ध आहे. मात्र, लवकरच अन्य देशांमध्येही हा फोन लॉन्च करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. LG चा 'L65' लेटेस्ट अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिमने परिपूर्ण आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, LG L65 मधील फीचर्स...