आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LG चा बहुचर्चित Curved स्क्रीन G Flex2 स्मार्टफोन CES मध्ये होईल लॉन्च?, वाचा फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
LG चा बहुचर्चित G Flex2 स्मार्टफोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. लॉस वेगासमध्ये होणारा टेक शो CES (कन्झुमर इलेक्ट्रॉनिक शो) मध्ये LG चा G Flex 2 हा स्मार्टफोन सादर केला जाऊ शकतो. मागील वर्षी LG चा G Flex हा फोन भारतीय बाजारात लॉन्च झाला होता. या फोनची किंमत 69,999 रुपये आहे.

दुसरीकडे, कोरियन वेबसाइट Naver ने LG G Flex 2 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक केले आहे.

LG G Flex हा फोन 2013 साली लॉन्च झाला होता. या फोनचे स्क्रीन कर्व्ह होते. याशिवाय फोनचे बॅक कव्हर स्क्रॅच प्रुफ आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, LG G Flex 2 मधील संभावित फीचर्स...
(टीप: सभी फोटो LG G Flex 1 ची आहेत.)