आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LG पुढील आठवड्यात लॉन्च करणार स्मार्टफोनची नवीन सिरिज, जाणून घ्या खास फिचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 फेब्रुवारीला बार्सेलोना(स्पेन) मध्ये सुरू होणा-या मोबाइल वर्ल्ड कॉंग्रसमध्ये (MWC 2014) या वर्षी वेगवेगळे गॅजेट लॉन्च होणार आहेत. अनेक कंपन्यानी या इवेंटमध्ये गॅजेट लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. 24 फेब्रुवारीला या इवेंटमध्ये Samsung चा galaxy s5 हा स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. Samsung सोबतच LGनेही MWC 2014मध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. LG या इवेंटमध्ये L सिरिजचे नवे स्मार्टफोन्स लॉन्च करणार आहे. हे सर्व मोबाइल Lसिरिजचे थर्ड जनरेशन (L-Series III) स्मार्टफोन आहेत.
L-Series III चे डिझाइन तेवढेसे, आकर्षक नसले तरी या सिरिजच्या मोबाइलचे हार्डवेअर चांगले असेल आणि यांची ऑपरेटिंग सिस्टम अ‍ॅन्ड्राइड 4.4 किटकॅट असेल. L-Series Iआणि L-Series II प्रमाणे L-Series IIIसिरिजही लोकप्रिय होईल अशी कंपनीला आशा आहे.
L-Series III विषयी अधिक माहिती वाचा पुढील स्लाइडवर...