आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलजीने आणला सर्वात मोठा कर्व्हड ओएलईडी टीव्ही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलजी कंपनीने 77 इंचांचा सर्वात मोठा कर्व्हड ओएलईडी टीव्ही सादर करण्याची घोषणा केली आहे. लाइफ बँड टचसह मोशन सेन्सिंग एलगारिथम, वेळ दर्शवणासाठी टच ओएलईडी पॅनलसह बायोमेट्रिकद्वारे येणारे कॉल आणि म्युझिक कंट्रोलसारख्या सुविधांनी युक्त हार्ट रेट मॉनिटर एचआरएम यात आहे. हा ओएलएडी लवकरच बाजारात आणण्याची कंपनीने घोषणा केली आहे.