एलआयसी ची नवी आरोग्य योजना

agency

Jun 02,2011 11:22:03 AM IST

भारतीय आयुर्विमा महामंडळ आजपासून जीवन आरोग्य ही हेल्थ इंन्सूरन्स नवीन योजना (९३) सादर करत असल्याचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक व्ही.के.जैन यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. आरोग्य हा मानवी जीवनाचा अतिशय महत्वाचा भाग असून प्रत्येक जण त्याबदल विचार करत असतो. आजच्या महागाईच्या काळात वैद्यकीय खर्चाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्याकरीता विमेदार व कुटुंबातील सदस्य पती,पत्नी यांच्यासाठी ही योजना फायदेशी आहे.
या पॉलीसी अंतर्गत मिळणारे प्रमुख फायदे
हॉस्पीटल कॅश बेनिफीट-हॉस्पीटल मध्ये भरती केल्या नंतर खर्चासाठी मिळणारे फायदे डे केअर प्रोसिजर बेनिफीट-एक दिवसीय उपचारासाठी निगडीत असलेला हितलाभ वयोमर्यादा १८ ते ६५ वर्ष वयाच्या ८0 वर्षापर्यंत आरोग्य विषयक जोखीम ...X
COMMENT