आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनशैली बदलेल अॅपल वॉच, एप्रिलमध्ये येणार बाजारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅसलबेरी (फ्लोरिडा) - अॅपलचे स्मार्टवॉच एप्रिलमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. जगात पहिले नसले तरी ते राहणीमान बदलेल, असा कंपनीचे सीईओ टीम कुक यांचा दावा आहे. एमपी थ्री काढणारी ही पहिली कंपनी नव्हती. पण आयपॉडने चित्र पालटून टाकले होते. सर्वाधिक नव्हे, तर सर्वोत्तम वस्तू काढणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आरोग्याशी निगडित अॅप्लिकेशनच्या दृष्टीने त्यास सर्वोत्तम हेल्थ ट्रॅकर मानले जात आहे.
पुढे वाचा, फिरण्यासाठी देणार अलर्ट