आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Luxury Car Collection Of Business Tycoon Anil Ambani

या उद्योजकाला आहे लग्‍झरियस कारची क्रेझ, मर्सडीज आणि Range Rover आहेत फेव्हरेट, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धीरूभाई अंबानी ग्रुपचे चेअरपर्सन म्‍हणून ओळखले जाणारे अनिल अंबानी यांची टॉप उद्योजकांमध्ये वर्णी लागते. फोर्ब्‍सच्‍या माहितीनुसार अनिल अंबानी यांच्‍याकडे 45,17 अब्‍ज संपत्ती आहे. मुकेश अंबानी यांचे छोटे बंधू अनिल अंबानीची स्‍पर्धा ही नेहमी मुकेश अंबानीसोबत असल्‍यामुळे प्रत्‍येक बाबतीत अनिल अंबानी हे त्‍यांची बरोबरी करतात असे म्‍हटले जाते.
अनिल अंबनी यांनी बॉलिवूड कलाकार म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या टीना मुनीम सोबत लग्‍न केले आहे. अनिल-टीनाला जय अनमोल आणि जय असुंल नावची दोन मुले आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला उद्योजक अनिल अंबानी यांच्‍या लग्‍झरियस कार विषयी माहिती देणार आहोत. अनिल अंबानी यांच्‍याकडे जगभरातील प्रसिदध असलेल्‍या विविध कारचे कलेक्‍शन आहे.
कार कलेक्शन-
जूनियर अंबानी म्‍हणून ओळखले जाणा-या अनिल अंबानीकडे रेंज रोवर, रॉल्स रॉयस, पोर्शे, लेक्सस SUV, ऑडी Q7, मर्सडीज GLK350, मर्सडीज एस क्लास, Lamborghini Gallardo आणि Maybach कलेक्‍शन आहे.
याशिवाय अनिल यांच्‍याकडे 13 सीटर बॉम्‍बार्डियर ग्‍लोबल एक्‍सप्रेस एक्‍सआरएस जेट आहे. या विमानात 14.73 मिटरची मोठी कॅबीन फक्‍त अनिल अंबानी यांच्‍यासाठी तयार करण्‍यात आली आहे. प्‍लेनमध्‍ये बेडरूम, बोर्ड रूमची सोय करण्‍यात आली आहे. या जेटबरोबरच फॉलकन 2000 आणि फॉलकन 7X जेट आहेत. बॉम्‍बार्डियर ग्‍लोबल एक्‍सप्रेस एक्‍सआरएस जेट ची किंमत 315 कोटी आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा अनिल अंबानी यांचे कार कलेक्‍शन...