आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राची रेक्सटॉन...कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने रेक्सटॉन ही नवी एसयूव्ही कार कोलकाता येथे सादर केली. महिंद्राने आपली कोरियन सहयोगी कंपनी सँगयोंगसह रेक्सटॉनची निर्मिती केली आहे. या वेळी कंपनीचे सीईओ प्रवीण शहा (डावीकडे) व सँगयोंगचे उपाध्यक्ष विजय नाक्रा .

किंमत : 18.73 लाख ते 20.93 लाख रुपये (एक्स शोरूम कोलकाता)

इंजिन : 2.7 लिटर, 5 सिलिंडर, 162 बीएचपी, फाइव्ह स्पीड ऑ टो गिअरबॉक्स