Home | Business | Industries | mahindra satyam get priority to woman, business, industry

महिंद्रा सत्यमचे महिला कर्मचा:यांना प्राधान्य

agency | Update - Jun 01, 2011, 02:30 PM IST

पूर्वाश्रमीची सत्यम कॉम्प्युटर्स ही कंपनी २९ मध्ये टेक महिंद्राने अधिग्रहित केल्यानंतर सध्याच्या महिंद्रा सत्यम व्यवस्थापनाने महिला कर्मचा:यांच्या भरतीस प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • mahindra satyam get priority to woman, business, industry

    -mahindrasatyam_258पूर्वाश्रमीची सत्यम कॉम्प्युटर्स ही कंपनी २९ मध्ये टेक महिंद्राने अधिग्रहित केल्यानंतर सध्याच्या महिंद्रा सत्यम व्यवस्थापनाने महिला कर्मचा:यांच्या भरतीस प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला कर्मचा:यांच्या टॅलेंटचा वापर करण्यासाठी कंपनीने 'स्टार्टिंग आेव्हरÓ हा भरती कार्यक्रम सुरू केला आहे. यात आंतरवासिता, अर्धवेळ आणि पूर्णवेळ कामाचे पर्याय देण्यात आले आहेत. कर्मचा:यांची सर्वात पसंती असणारी कंपनी अशी ख्याती थोड्या कालावधीतच मिळवण्याचा महिंद्रा सत्यमचा मानस आहे, अशी माहिती महिंद्रा सत्यमचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी सुरेश समुद्राला यांनी दिली आहे.
    .................................



Trending