आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallya Moves Court As KFA Lenders Start Selling USL Shares

मल्ल्यांना कोर्टाचा झटका; किंगफिशरच्या शेअर्स विक्रीस बँकांना मुभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आर्थिक खाचखळग्याच्या धावपट्टीवर असलेल्या किंगफिशरला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी झटका दिला. किंगफिशरने कर्ज घेताना बँकांकडे ठेवलेले कंपनीचे समभाग विक्रीस कोर्टाने परवानगी दिली आहे. तारण शेअर्स विक्रीला प्रतिबंध घालावा, अशी विनंती कोर्टाला करण्यात आली होती. कोर्टाने ती फेटाळत विजय मल्ल्या यांना झटका दिला.