आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती 800 चे उत्पादन बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- नव्वदच्या दशकात मध्यमवर्गाच्या कारचे स्वप्न पूर्ण करणारी कार अशी ओळख असलेल्या मारुती 800 या कारची निर्मिती थांबवली असल्याचे मारुतीने शुक्रवारी जाहीर केले. मारुती-सुझुकी कंपनीचे कार्यकारी संचालक सी. व्ही. रामन यांनी सांगितले, कंपनीने मारुती 800 चे उत्पादन 18 जानेवारीपासून बंद केले असले तरी या कारचे सुट्या भागाचे उत्पादन सुरूच राहणार आहे.
मारुती 800 प्रथम बाजारात आली तेव्हा तिची किंमत पाच लाख रुपयांच्या आसपास होती. सध्या ही कार 2.35 लाख रुपयांनी उपलब्ध आहे.