आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

4.10 लाख रुपये किंमत असलेली मारुतीची स्टिंगरे लॉंच, बघा pics..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सणासुदीच्या या दिवसांमध्ये मारुती सुझूकी मोटर्सने कारचे एक नवीन मॉडेल लॉंच केले आहे. राखी पौर्णिमेचे औचित्य साधून असे मॉडेल लॉंच करण्यात आले आहे, की जे सगळ्यांना परवडण्याजोगे आहे. मारुतीने हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती स्टिंगरे लॉंच केली आहे. अफलातून सुविधांसह असलेली ही आकर्षक कार निश्चितच लोकांना आवडल्यावाचून राहणार नाही. याची किंमत 4.10 लाख (एक्स शोरुम) रुपये ठेवण्यात आली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, कारची इतर वैशिष्टे...