आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki Launches Alto 800 Anniversary Edition

मारुती ऑल्टो 800 चा वाढदिवस: 3.12 लाखांत मिळेल ऑल्टोचे अ‍ॅनिव्हर्सरी मॉडेल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील प्रमुख कार निर्माता कंपनी 'मारुती सुझुकी'ने स्मॉल सेगमेंट कार ऑल्टो 800 ची स्पेशल अ‍ॅनिव्हर्सरी मॉडेल नुकतेच बाजारात उतरवले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मारुतीने ऑल्टो 800 लॉन्च केली होती. मारुतीच्या अ‍ॅनिव्हर्सरी मॉडेलची किंमत 3.12 लाख रूपये इतकी आहे.

खास नवरात्र, दसरा आणि दिवाळीसाठी मारुतीने 'ऑल्टो 800'चे अ‍ॅनिव्हर्सरी मॉडेल लॉन्च केले असल्याचे मारुतीच्या सूत्रांनी सांगितले.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, काय खास आहे मारुतीच्या स्पेशल अ‍ॅनिव्हर्सरी मॉडेलमध्ये...