आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki Likely To Raise Car Prices By Up To Rs 10,000 In October

मारुती महागणार, ऑक्टोबर महिन्यात किमती 10 हजार रुपयांनी वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी- रुपयाच्या मुल्ल्यात घट होत असल्याने सर्व प्रकारच्या मॉडेल्सच्या किमती पुढील महिन्यापासून 10 हजार रुपयांनी वाढविण्याचा निर्णय मारुती सुझुकी या कंपनीने घेतला आहे. मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक उलाढाल असलेली कार निर्माण करणारी कंपनी आहे.

यासंदर्भात मारुती सुझुकी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग अॅण्ड सेल्स) मयांक पारिक म्हणाले, की रुपयाच्या मुल्ल्यात घट झाल्याने आम्ही वाहनांच्या किमती वाढविणार होतो. परंतु, बाजारपेठ अनुकूल नसल्याने आम्ही हा निर्णय पुढे ढकलला होता. आता मात्र वाढ करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. आमचा उत्पादन खर्च बराच वाढला आहे. त्यामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यापासून किमतीत सुमारे 10 हजार रुपयांनी वाढ करावी लागणार आहे.

पुढे वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...