(फोटोः मारूतीची मिड साइज सिडान कार)नवी दिल्ली- देशातील तसेच विदेशातील कार निर्मात्या काही कंपन्या नोव्हेंबरमध्ये 11 नवे मॉडेल्स बाजारात उतरवणार आहेत. किमत आणि स्पेसिफिकेशनच्या तुलनेत या 11 कार बाजारात आधी लॉन्च झालेल्या ब्रांड्सला टक्कर देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यमवर्गीयांना परवडतील आणि श्रीमंतांना पसंत पडतील, असे मॉडेल्स या 11 कारचा यात समावेश आहे.
मारुतीचे सियाज मॉडेल
देशातील सगळ्यात मोठी कार निर्माता कंपनी 'मारुती'ची सियाज ही लवकरच लॉन्च होणार आहे. सियाज ही मिड-साइज सिडान कार आहे.
टॉकिंग पॉइंट्स: क्लास-लीडिंग स्पेस आणि फ्यूल इकोनॉमी,
होंडा आणि ह्युंडईच्या कारशी करेल स्पर्धा.
किमत: पेट्रोल- 6.99 ते 9.34 लाख रुपये
डिझेल- 8.04 ते 9.8 लाख रुपये (एक्स शोरूम, दिल्ली)
स्पर्धक: होंडा सिटी, फॉक्सवॅगन वेंटो आणि स्कोडा.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नोव्हेंबरमध्ये लॉन्च होणार्या कारविषयी...