आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maxx AXD11 GenxDroid7 Launched With 20 Gb Memory For Users

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MAXX ची Big Offer; 20 GB मेमरी असलेला अँड्रॉईड मोबाईल केवळ 3890 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Maxx AXD11 GenxDroid7

गॅजेट डेस्क - भारतीय स्मार्टफोन कंपनी मॅक्सने आपल्या अल्ट्रा लो बजेट अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 3,890 रुपये एवढी असून हा फोन ऑनलाईन रिटेल स्टोअर इंफीबीमवर उपलब्ध आहे.
20 GB मेमरी-
या फोनमध्ये 4 GB इंटरनल सोबतच 16 GB चे मेमरी कार्ड देण्यात येईल. याशिवाय या फोनची मेमरी 32 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
मागील काही दिवसांपासून मॅक्स मोबाईल कंपनी अल्ट्रा लो बजेट स्मार्टफोनच्या सिरिजला वाढवत आहे. यामध्ये AXD21 MSD7 Smarty (किंमत 4020 रुपये) अँड्रॉईड किटकॅट स्मार्टफोन कंपनीने जुलैमध्ये लॉन्च केला होता.
पुढील स्लाईडवर पाहा Maxx AXD11 GenxDroid7 चे फीचर्स...