आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Meet Anil Ambani’S Stylish Kids Jai Anmol And Jai Anshul Ambani

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UNSEEN: अनिल अंबानींचे दोन सुपुत्र चालवणार त्यांचा वारसा ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस टायकून अनिल अंबानींनी आपला व्‍यवसाय आणखी विस्‍तारण्‍यासाठी आता आपल्‍या दोन्‍ही मुलांना प्रशिक्षण देण्‍यास सुरूवात केली आहे. विशेष म्‍हणजे, अनिल यांची दोन्‍ही मुले जय अनमोल आणि जय अंशुल आपल्‍या वडिलांप्रमाणे हँडसम आहेत.

सार्वजनिक ठिकाणी दोघेही खूप कमीवेळा दिसून येतात. परंतु, जेव्‍हा समोर येतात तेव्‍हा कॅमे-यातून ते निसटू शकत नाहीत. नुकताच मोठा मुलगा अनमोल आपली आई टीना अंबानीबरोबर विमानतळावर नजरेस पडला होता. जय अनमोल सध्‍या 21 वर्षांचा असून तो खूप स्‍टायलिशही आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा अनिल अंबानींच्‍या वारसदारांना...