आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्‍हॅनला बनवले फाईव्‍ह स्‍टार हॉटेल, पाहा 10 जबरदस्‍त फोटोज्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्‍या कॅलिफोर्नियाची लक्‍जरी कार कस्‍टमाईजिंग कंपनी लेक्‍सानी मोटारकार्सने मर्सिडीज बी6 स्प्रिंटर व्‍हॅनचे फाईव्‍ह स्‍टार लक्‍जरी सूटमध्‍ये रूपांतर केले आहे. ही कंपनी हॉलिवूड स्‍टार्स आणि व्‍हीव्‍हीआयपी लोकांसाठी कार कस्‍टमाजिंग करून देते. कंपनीने व्‍हॅनचे सामान्‍य सीट्स काढून हँडक्राफ्टेड लेदर सीट्स लावले आहेत. इतकेच नव्‍हे तर व्‍हॅनमध्‍ये एक किचन आणि टॉयलेटदेखील आहे. व्‍हॅनमध्‍ये गोल्‍ड प्‍लेटेड सिंक, मार्बल प्‍लोर आणि कोट रॅकसारख्‍या सुविधा चांगली बनवतात.

या व्‍हॅनची किंमत 4,50,000 डॉलर (सुमारे 2 कोटी 75 लाख रूपये) इतकी आहे. उल्‍लेखनीय म्‍हणजे ही व्‍हॅन खरेदी करण्‍यासाठी इच्‍छुक लोक इतकी किंमत देण्‍यास तयार आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या व्‍हॅनमधील विलोभनीय दृश्‍ये...