Home | Business | Auto | mercedes informatin in mobile

मर्सिडीजची माहिती आता मोबाइलवर

वृत्तसंस्था | Update - Jun 13, 2011, 06:29 AM IST

मर्सिडीज बेंझ इंडिया कंपनीच्या ताज्या स्थितीची माहिती ग्राहकांना मिळावी यासाठी कंपनीने हाय आॅप्टिमाइझ्ड मोबाइल वेबसाइट सुरू केली आहे.

  • mercedes informatin in mobile

    नवी दिल्ली: मर्सिडीज बेंझ इंडिया कंपनीच्या ताज्या स्थितीची माहिती ग्राहकांना मिळावी यासाठी कंपनीने हाय आॅप्टिमाइझ्ड मोबाइल वेबसाइट सुरू केली आहे. वाहन क्षेत्रातील कंपनीने केलेला हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. आपल्या मोबाइलवर mercedes-benz.co.in वर लॉगआॅन करून ग्राहकांना हवी ती माहिती मिळविता येईल. औरंगाबाद शहरात एकाच वेळी 150 मर्सिडीज घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील ग्राहकांसाठी ही माहिती अधिक उपयोगाची ठरू शकते.Trending