आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्सिडीझची एसएलके 55 एएमजी कार बाजारात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लक्झरी सुविधेसह वेगाच्या चाहत्यांसाठी मर्सिडीझने नवी एसएलके 55 एएमजी कार नवी दिल्लीत सादर केली. लक्झरी कारसह स्पोटर्स कारच्या सुविधा हव्या असणा-या कारधारकांसाठी ही सेडान कार आहे. मात्र या कारचे मालक होण्यासाठी तुम्हाला 1.25 कोटी रुपये एवढी किंमत अदा करावी लागणार आहे. या नव्या एसएलके 55 एएमजी कारमध्ये 5.5 लिटरचे व्ही 8 इंजिन लावण्यात आले असून ते 416 बीएचपी शक्ती उत्पन्न करते.
फीचर्स
> ही कार केवळ 4.6 सेकंदांत 100 किलोमीटरचा वेग घेते. रेसिंग ट्रॅकवर 250 किलोमीटर या वेगाने ही कार चालवता येते.
> साधारण कारप्रमाणे स्पोर्ट्स कारप्रमाणे डायनॅमिक राइडसाठी तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. हे सर्व 7 जी ट्रिप ट्रॉनिक ऑटोमॅटिक गिअर ट्रान्समिशन सिस्टिमवर कार्य करते.
किंमत 1.25 कोटी रुपये