आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax A27 Ninja Launched, Will Cost Below R 5000

PHOTOS: \'मायक्रोमॅक्स\'ने लॉन्च केला गॅलेक्सी फीचर्स असलेला स्मार्टफोन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रोमॅक्स मोबाईल गॅजेटच्या दुनियेत आपली पकड मजबूत करत आहे. आपल्या खास स्ट्रेटजीनुसार मायक्रोमॅक्सने एक शानदार अँड्राइड फोन A27 NINJA नुकताच लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून युजर्सला गॅलेक्सी फीचर्स अनुभवता येणार आहे.

मायक्रोमॅक्स A27 NINJA हा 'स्वस्त आणि मस्त' फोन अन्य मोबाईल कंपन्यांना भारी पडण्याची शक्यता आहे. याची 3.5 इंचाची स्क्रीन टीएफटी असून तिचे रिझोल्युशन 320X480 पिक्सेल इतके आहे.

मायक्रोमॅक्स A27 NINJA या खास बजेट मोबाईलमधील खास फीचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..