आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax A54 Smarty At 4659 Or Karbonn A2 At 4999

PHOTOS: हे आहेत \'पैसा वसूल\' स्मार्टफोन्स; जाणून घ्या फीचर्स

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रोमॅक्स कंपनीने A54 Smarty 3.5 मोबाईल लॉन्च केला आहे. या ड्युअल सिम मोबाईलची किंमत फक्त 4659 रुपये इतकी आहे.

मायक्रोमॅक्स कंपनीची स्पर्धक कंपनी कार्बनच्या Karbonn A2 च्या तुलनेत Micromax A54 हा 300 रुपयांनी स्वस्त आहे. दोन्ही मोबाईलचे फीचर्स सारखे आहेत. फीचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...