आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 6750 रुपयांत MICROMAX ने लॉन्च केला आणखी एक CANVAS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
MICROMAX आता प्रतिस्पर्धांना टक्कर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. CES 2014 मध्ये लॅपटॉप लॉन्च करत आंतराष्ट्रीय बाजारापेठेत पाउल ठेवले. सोबतच CANVAS सिरीजचे अर्धा डझनपेक्षा जास्त फोन लॉन्च केले. आता CANVAS XL आणि CANVAS MAD A94 लॉन्च केल्यानंतर फ्लिपकार्ट ऑनलाइन स्टोअरवर A71 फॅबलेट दाखल झाला आहे. या फॅबलेयची किंमत केवळ 6750 रूपये आहे.
या फॅबलेटचे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...