आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50% OFF: 19,999 रुपयांचा Micromax Canvas Breeze मिळतोय 9,691 रुपयांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Photo: Micromax Canvas Breeze Tab P660)

Micromax ने आपला बहुचर्चित व्हाइस कॉलिंग 3G Canvas Breeze Tab P660 भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या टॅबमध्ये 7.85 इंचाचा स्क्रीन देण्यात आला आहे. टॅबलेटची किंमत 19,999 रुपये आहे. मात्र, Micromax ने एक्सक्युसिव्ह पार्टनर 'स्नॅपडील'वर हा टॅबलेट 50 टक्के डिस्काउंट दरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे 19,999 रुपयांचा टॅबलेट फक्त 9,691 रुपयांत मिळतोय.

काय आहे वैशिष्ट्ये...
Micromax ने आपल्या 3G टॅबलेटमध्ये व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली आहे. एअरसेल कंपनीतर्फे या टॅबलेटसोबत 500MB फ्री डाटा (2G/3G) सहा महिन्यांपर्यंत देण्यात आला आहे. याशिवाय, टॅबलेटसोबत 150Mbps युएसबी अथवा ADSL वायरलेस राउटर आणि एक 4400 mAh पॉवर बॅंक देखील फ्री मिळणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक वाचा 50 टक्के डिस्काउंटमध्ये मिळणार्‍या टॅबलेटमधील फीचर्स...