आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MICROMAXने लॉन्च केला नवीन मोबाइल, 1 GB रॅम आणि 5 इंच स्क्रिन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

MICROMAXचा नवीन CANVAS Elanza ऑनलाइन स्टोअरवर दाखल झाला आहे. MICROMAX 2014 मध्ये काही तरी नवीन करणार हे स्पष्ट आहे. CES 2014 मध्ये लॅपटॉप लॉन्च केल्यानंतर MICROMAXचे नाव चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर MICROMAXमे रशियात स्मार्टफोन लॉन्च केला. वर्षाच्या सुरवातीलाच कंपनी वेगवेगळे स्मार्टफोन्स लॉन्च करत आहे. आता यातच कंपनीने हा नवीन मोबाइल लॉन्च केला आहे. या स्मार्टफनची किंमत 9,400 रुपये असून 5 इंच स्क्रिन असणा-या या मोबाइलची रॅम 1 GBची आहे.


MICROMAXच्या या फोनचे फीचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड वर क्लिक करा...