आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Canvas Mad Launched, Micromax Price List

MICROMAX ने लॉन्च केला नवीन Canvas, यात व्हिडीओ पाहिल्यास मिळेल बॅलेन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
MICROMAX ने नवीन वर्षाच्या सुरवातीलाच एका नंतर एक स्मार्टफोन लॉन्च करण्याचा धमाका सुरू केला आहे. बोल्ट सिरीजचे समार्टफोन्स कंपनीने ऑनलाइन लॉन्च केले त्यानंतर CES 2014 मध्ये लॅपटॉप आणि लॅपटॅब लॉन्च केला. त्यानंतर MICROMAX चा Canvas XL 5 हा मोबाइलही होम शॉप 18 वर पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून कंपनीने 'Mad About Ads' ची जाहिरात सुरू केली आहे. ही जाहिरात MICROMAXच्या MAD या अ‍ॅप्लीकेशनसाठी तयार करण्यात आली होती. हे अ‍ॅप्लीकेशन असणारा पहिला स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला आहे.
Micromax Canvas MAd A9;ची किंमत 8,490 रुपये आहे. या फोनचे खास वैशिष्टे म्हणजे याचे MAD अ‍ॅप्लीकेशन. हे अ‍ॅप्लीकेशन युजर्सच्या फायद्याचे आहे. या अ‍ॅप्लीकेशनच्या मदतीने युजर्स पैसेही कमवू शकतात. या फोनची मार्केटींग कंपनीने फेसबुक पेजवर सुरू केली होती. कंपनीच्या अधीकृत पेजवर कंपनीने MAD 94 चा फोटोही पोस्ट केला होता.
काय आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स आणि अ‍ॅप्सच्या मदतीन कसे मिळवता येतील पैसे जाणून घेण्यासाठी
पुढील स्लाइडवर क्लिक करा...