आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Canvas Nitro A311 Smartphone Sales Start On Official Website

Micromax ने सुरु केली 13 MP कॅमेर्‍याने अद्ययावत असलेल्या स्मार्टफोनची विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Micromax ने आपला बहुचर्चित स्मार्टफोन 'Canvas Nitro A311'ची विक्री सुरु केली आहे. Canvas Nitro A311 हा फोन 13 मेगापिक्सलचा ऑटो फोकस कॅमेराने अद्ययावत आहे. Micromax ने आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे.
Micromax Canvas Nitro A311 ची किमत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...