आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 मेगापिक्सल कॅमे-यासह MICROMAX चा TOURBO MINI लॉन्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
MICROMAX ने आता आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून MICROMAX मोबाइल ऑनलाइन लॉन्च करत आहे. आता अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा MICROMAX CANVAS TOURBO MINI फ्लिपकार्ट वर दाखल झाला आहे. जानेवारी मिहिन्याच्या सुरवातीलाच कंपनीने BOLT आणि CANVS सिरीजचे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. यासोबतच रशियामध्ये स्मार्टफोन लॉन्च करत MICROMAXने आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पाउल ठेवले आहे. कंपनीने एका नंतर एक स्मार्टफोन लॉन्च करण्याचा धमाका सुरूच ठेवला आहे. यावरून MICROMAX काही तरी नवीन करणार आहे हे नक्की आहे.
MICROMAX CANVAS TOURBO MINI ची किंमत काय आहे? याचे फिचर्स काय आहेत हे जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....