आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Canvas Xl Appeared Online, Micromax Mobile Price List

MICROMAX लॉन्च करणार फॅबलेट, 13990 च्या फॅबलेटसोबत मिळणार 6490 चे गिफ्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
HP नंतर MICROMAX चा आता सर्वात मोठी स्क्रिन असणारा फॅबलेट Canvas XL A119 होम शॉप 18 च्या यादीत दाखल झाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा फॅबलेट सध्या आऊट ऑफ स्टॉक आहे पण 19 जानेवारीपासून हा फॅबलेट होम शॉप 18 चॅनल वर उपलब्ध होईल. firstpost च्या मते हा फॅबलेट टिव्ही चॅनल आणि होम शॉप 18 वेबसाइटच्या माध्यमातून विकला जाईल.
या फॅबलेटची स्क्रिन 6 इंच आहे. हा फॅबलेट Micromax Canvas Dudal2 (5.7) इंच पेक्षाही मोठा आहे. होम शॉप 18 वर हा फॅबलेट 13990 रुपयांत मिळणार असून त्यासोबतच 6,498 रुपये किमतीचे गिफ्टही मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून Micromax सर्व फोन ऑनलाइन लॉन्च करत आहे. Micromax च्या MMXNewscaster ने 24 जानेवारीला कंपनीचा इव्हेंट होण्याची शक्यता दाखवली आहे.
या फॅबलेटचे फिचर्स आणि ऑफर विषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...