आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुंबन करेल या फोनला अनलॉक, मायक्रोमॅक्‍स \'कॅनव्‍हास-4\' स्‍मार्टफोनचे शाही लॉंचिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रोमॅक्‍सचा बहुप्रतिक्षित स्‍मार्टफोन 'कॅनव्‍हास4' आज (सोमवारी) नवी दिल्‍ली येथे एका शाही कार्यक्रमात लॉंच करण्‍यात आला. कंपनीसाठी हा अतिशय महत्त्वाकांक्षी फोन असून त्‍यादृष्‍टीनेच हा लॉंच इव्‍हेंट आयोजित करण्‍यात आला होता. लॉंचिंगला अभिनेत्री चित्रंगदा सिंग खास आकर्षण होती.

मायक्रोमॅक्‍सचे सहसंस्‍थापक राहुल शर्मादेखील यावेळी उपस्थित होते. 'कॅनव्‍हास4'ची किंमत 17,999 रुपये ठेवण्‍यात आली आहे. या आठवड्याच्‍या अखेरीस तो दुकानांमध्‍ये उपलब्‍ध होईल. हा फोन तुमच्‍या इशा-यावर नाचणारा आहे. तुमचे एक चुंबन फोनला अनलॉक करु शकते. आहे ना खास?

'कॅनव्‍हास4' च्‍या स्‍पेसिफिकेशन्‍सने काही जणांना निराश केले आहे. तर काही जण खुश आहेत. या इव्‍हेंटची काही खास छायाचित्रे आम्‍ही घेऊन आलो आहोत. ती पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...