आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोमॅक्सचा अल्ट्रा लोबजेट Bolt A064 स्मार्टफोन लॉन्च; किंमत 3,301 रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Bolt A064)
गॅझेट डेस्क - मायक्रोमॅक्सने नुकतेच आपला बोल्ट A064 अल्ट्रा लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या वेबसाईटवर हा फोन लिस्ट केला होता, मात्र याच्या किंमतीबद्दल कोणताच खुलासा करण्यात आलेला नव्हता. मात्र आता कंपनीने सणासुदीच्या काळात हा अल्ट्रा लो बजट स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
काय आहे किंमत आणि कुठे मिळणार
मायक्रोमॅक्स हा फोन स्नॅपडील, अॅमेझॉन, इबे यांसारख्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या फोनची किंमत 3,301 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र प्रत्येक वेबसाईटवर याची किंमत वेगवेगळी आहे.
काय आहे विशेष
मायक्रोमॅक्सचा हा फोन अँड्रॉईड किटकॅट ऑपरेटींग सिस्टीमवर चालतो. एवढ्या कमी किंमतीत अँड्रॉईड किटकॅट असलेला मायक्रोमॅक्सचा हा पहिला स्मार्टफोन आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, याचे फिचर्स -