आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MICROMAX बनले इंटरनॅशनल , रशियामध्ये लॉन्च केले दोन स्मार्टफोन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2014 च्या दमदार सुरवातीनंतर आता MICROMAX आतंराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाले आहे. पहिल्यांदा कंपनीने हॉलिवूड अभिनेत्री जॅकमॅनला ब्रांड अंबेसिडर बनवले. MICROMAX ने CES 2014 मध्ये लॅपटॉप लॉन्च केल्यानंतर आता रशियामध्ये CANVAS आणि BOLT सिरीजचे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. MICROMAX ने रशियातील VVP या ग्रुप सोबत पार्टनरशिप केली आहे. VVP ही रशियातील लोकप्रिय कंपनी आहे. सुत्रांच्या मते 2014 मध्ये MICROMAX रशियातील टॉप 4 ब्रांड बनण्यासाठी मेहनत करत आहे. जानेवारी महीनाच्या अखरी पर्यंत MICROMAX रशियात 60 पेक्षा जास्त सर्वीस सेंटर उभारणार आहे.