आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मायक्रोमॅक्‍सचा कॅनव्‍हास डुडल2 स्‍मार्टफोन लॉंच, सॅमसंगला देणार टक्‍कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोन्‍सच्‍या स्‍पर्धेत मायक्रोमॅक्‍सने एक ऍडव्‍हान्‍स स्‍पेसिफिकेशन असलेला फॅबलेट लॉंच केला आहे. कोणताही गाजावाजा न करता कंपनीने हा स्‍मार्टफोन लॉंच केला. काही दिवसांपासून या स्‍मार्टफोनची इंटरनेटवर बरीच चर्चा होती. अखेर तो अधिकृतरित्‍या लॉंच झाला आहे. हा स्‍मार्टफोन आहे मायक्रोमॅक्‍स कॅनव्‍हास डूडल2 (ए240). स्‍पेसिफिकेशन्‍स आणि फिचर्सवर नजर टाकल्‍यास हा फोन सॅमसंग आणि सोनी यासारख्‍या कंपन्‍यांच्‍या फोन्‍सला निश्चितच टक्‍कर देईल अशी चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच मायक्रोमॅक्‍सने कॅनव्‍हास4 स्‍मार्टफोन सादर केला होता. त्‍यानंतर हा एक महत्त्वाकांक्षी फोन कंपनीने बाजारात आणला आहे.

या फोनबद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...